‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेची

परिणामकारक अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूबाबत आढावा बैठक संपन्न धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला गती देतानाच परिणामकारक अंमलबजावणी करावी. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी शालेयस्तरावर विद्यार्थ्यांसाठी काव्य लेखन, निबंध लेखन आणि चित्रकला … Continue reading ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेची