खुल्या मिठाईवरही आजपासून

‘बेस्ट बिफोर डेट’ प्रदर्शित करणे बंधनकारक : संतोष कांबळे धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : ग्राहकांना खुल्या स्वरुपात विक्री होणारी मिठाई सुरक्षित मिळावी म्हणून 1 ऑक्टोबर 2020 पासून खुल्या मिठाईवरही बेस्ट बिफोर डेट (BEST BEFOR DATE, या तारखेपर्यंत वापरण्यास सुरक्षित) असे ठळकपणे प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील मिठाई उत्पादकांनी कार्यवाही करावी, असे निर्देश … Continue reading खुल्या मिठाईवरही आजपासून

निवृत्ती वेतन घेणाऱ्यांनी

हयातीचे दाखले सादर करावेत धुळे, दि.30 (जिमाका वृत्तसेवा) : पंचायत समिती कार्यालय, धुळे यांच्यामार्फत सेवानिवृत्ती वेतन/ कुटूंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, समाजकल्याण विभागातर्फे मानधन घेणारे वृध्द साहित्यिक, कलावंतांनी  त्यांचे हयात असल्याचा दाखला, पुनर्विवाह न केल्याबाबतचे निवेदन पंचायत समिती, धुळे कार्यालयास तत्काळ सादर करावे, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी कळविले आहे.  … Continue reading निवृत्ती वेतन घेणाऱ्यांनी

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी

: जिल्हाधिकारी संजय यादव ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम, आतापर्यंत 713 रुग्ण पुढील उपचारासाठी केले संदर्भित धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील 14 लाख 1 हजार 975 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीतून 713 नागरिकांना पुढील … Continue reading धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी

समाजकल्याण विभागाचे शिष्यवृत्तीबाबत

विद्यार्थी आणि महाविद्यालयांना आवाहन धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात सन 2018- 2019, 2019- 2020 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्यास त्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये … Continue reading समाजकल्याण विभागाचे शिष्यवृत्तीबाबत

एमएचटी- सीईटी परीक्षा केंद्रांवर

पालकांनी गर्दी करू नये : जिल्हाधिकारी संजय यादव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने एमएचटी- सीईटी परीक्षेसाठी प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनीच परीक्षा केंद्रावर यावे. पालकांनी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. एमएचटी- सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा … Continue reading एमएचटी- सीईटी परीक्षा केंद्रांवर

धुळे जिल्ह्यात 10 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

: जिल्हादंडाधिकारी संजय यादव धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : आगामी काळातील विविध आंदोलनांची शक्यता आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे जिल्ह्यात 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर  2020 या कालावधीत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी तथा  जिल्हाधिकारी संजय यादव यांनी लागू केले आहेत.             जिल्ह्यात कायदा व … Continue reading धुळे जिल्ह्यात 10 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेतून वाढणार आरोग्य साक्षरता

: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम लोकचळवळ करणार: पालकमंत्री अब्दुल सत्तार धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्याची स्थिती समजण्यास मदत होईल. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य साक्षरता वाढवायची आहे. त्यासाठी लोकांचा … Continue reading ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेतून वाढणार आरोग्य साक्षरता

पीक विम्या संदर्भात तक्रार असल्यास

विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा जिल्हाधिकारी संजय यादव यांचे शेतकऱ्यांना आवाहन धुळे, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) :  धुळे जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी एचडीएफसी इर्गो क्रॉप इन्शुरन्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पीक विम्या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Continue reading पीक विम्या संदर्भात तक्रार असल्यास

पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन धुळे, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) :  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार चंद्रकांत शिंपी, एस. एम. जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. … Continue reading पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम,

शिक्षण‍ विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वंकष प्रयत्न होत असून राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध आणि काव्य लेखन स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, … Continue reading ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम,