अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

       धुळे दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) :  देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
     यावेळी राकेश प्रसाद, किरण बरडे, दिपक माळी, पी.एस.माटकर यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.