वृक्षारोपण मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : जागतिक तापमानातील वाढ व हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वृक्षाच्छादीत क्षेत्र 33 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी 2017 ते 2019 या तीन वर्षांच्या कालावधीत 50 कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. याअंतर्गत धुळे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात 43 लाख 18 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभागी … Continue reading वृक्षारोपण मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

धुळे जिल्हा प्रशासन वृक्षारोपणासाठी सज्ज

अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी घेतला आढावा धुळे, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंदाच्या पावसाळ्यात वन व सामाजिक वनीकरण विभागासह विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून 43 लाख 18 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी या … Continue reading धुळे जिल्हा प्रशासन वृक्षारोपणासाठी सज्ज

समता दिंडीने दिला सामाजिक न्यायाचा संदेश  

धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा दिवस आज राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीने सामाजिक न्यायाचा संदेश देत तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या … Continue reading समता दिंडीने दिला सामाजिक न्यायाचा संदेश  

सामाजिक न्याय दिनानिमित्त धुळ्यात आज समता दिंडी

धुळे, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा दिवस राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन व अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मंगळवार 26 जून 2018 रोजी सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकारी … Continue reading सामाजिक न्याय दिनानिमित्त धुळ्यात आज समता दिंडी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कार्यान्वित : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

            धुळे, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांना मतदार यादीतील नावे शोधून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 व 25 जून 2018 रोजी 02562- 288066 या दूरध्वनी क्रमांकावर हेल्पलाईन कार्यान्वित राहणार आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. श्री. रेखावार … Continue reading नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कार्यान्वित : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

सुलभ पीक कर्ज अभियानांतर्गत आजपासून पीक कर्ज मेळावे

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : सुलभ पीक कर्ज अभियान 2018 अंतर्गत धुळे तालुक्यात 22 जून ते 7 जुलै 2018 या कालावधीत पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, असे किशन रत्नाळे, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे तालुका यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. तालुका उपनिबंधक श्री. रत्नाळे यांनी म्हटले आहे, सहकार आयुक्त व निबंधक, पुणे … Continue reading सुलभ पीक कर्ज अभियानांतर्गत आजपासून पीक कर्ज मेळावे

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनिमित्त, 23 ते 25 जून या कालावधीत मद्य विक्री बंद

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून 25 जून 2018 रोजी मतदान होणार आहे. मतदान तारखेच्या 48 तास आधी कोरडे दिवस जाहीर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यात 23 जून 2018 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 25 जून 2018 रोजी मतदान संपेपर्यंत … Continue reading शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनिमित्त, 23 ते 25 जून या कालावधीत मद्य विक्री बंद

मुख्य टपाल कार्यालयात आधार नोंदणी केंद्र कार्यान्वित

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहरातील मुख्य टपाल कार्यालयात आधार नोंदणी आणि दुरुस्ती सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवेचा धुळे शहरातील तसेच इतर भागातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे प्रवर डाक अधीक्षक, धुळे विभाग, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 00000

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) प्रवेशाची प्रक्रिया 1 जून 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे, असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवपूर, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. प्राचार्यांनी म्हटले आहे, यावर्षी देखील आयटीआय प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पध्दतीने होणार आहेत. इच्छुक उमेदवारांना प्रवेश अर्ज http://www.admission.dvet.gov.in या … Continue reading आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी  मूग, उडिदाची पेरणी करावी

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात ज्या ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असेल तसेच जमिनीत पेरणीकरीता आवश्यक ओल निर्माण झाली असल्यास शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी मूग, उडिदाची पेरणी करावी, असा सल्ला राहुरी येथील प्रादेशिक कृषी हवामान केंद्र यांनी दिला आहे, असे प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. प्रकल्प संचालकांनी म्हटले आहे, … Continue reading शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी  मूग, उडिदाची पेरणी करावी