साक्री उपविभागातील पेसा क्षेत्रातील पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगीत; अनुसूचित क्षेत्राबाहेरील भरती प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणार

धुळे : दिनांक 23 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यातील साक्री उपविभागातील सद्यस्थितीत सुरु असलेली अनुसुचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील ) पोलीस पाटील व कोतवाल रिक्तपदे भरती प्रक्रिया पुढील आदेश येई पर्यंत स्थगीत करण्यात येत आहे. तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील (पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियोजीत वेळापत्रकानुसार सुरु राहणार असल्याची माहिती उपविभागीय … Continue reading साक्री उपविभागातील पेसा क्षेत्रातील पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगीत; अनुसूचित क्षेत्राबाहेरील भरती प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणार

शिरपूर उपविभागातील पेसा क्षेत्रातील पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगीत;अनुसूचित क्षेत्राबाहेरील भरती प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणार

धुळे : दिनांक 23 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यातील शिरपूर उपविभागातील सद्यस्थितीत सुरु असलेली अनुसुचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील ) पोलीस पाटील व कोतवाल रिक्तपदे भरती प्रक्रिया पुढील आदेश येई पर्यंत स्थगीत करण्यात येत आहे. तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील (पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियोजीत वेळापत्रकानुसार सुरु राहणार असल्याची माहिती उपविभागीय … Continue reading शिरपूर उपविभागातील पेसा क्षेत्रातील पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगीत;अनुसूचित क्षेत्राबाहेरील भरती प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणार

पेसा क्षेत्रातील पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगीत; अनुसूचित क्षेत्राबाहेरील भरती प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणार अपर जिल्हादंडाधिकारी नितीन गावंडे

धुळे : दिनांक 23 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यातील सद्यस्थितीत सुरु असलेली अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील ) पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदे भरती प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगीत करण्यात येत आहे. तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील (पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियोजीत वेळापत्रकानुसार सुरु राहणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी नितीन … Continue reading पेसा क्षेत्रातील पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगीत; अनुसूचित क्षेत्राबाहेरील भरती प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणार अपर जिल्हादंडाधिकारी नितीन गावंडे

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

धुळे : दिनांक 21 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); जिल्हा विकास व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सकाळी संपन्न झाली. या बैठकीत केंद्र पुरस्कृत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुभाष भामरे होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे … Continue reading जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

जीसीसी, टीबीसी संगणकीय टायपिंग मॅन्युअल टायपिंग व लघुलेखन प्रवेश सुरु; अनधिकृत प्रवेश देणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करणार डॉ. नंदकुमार बेडसे

धुळे : दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी, टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल 2024 साठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. ही प्रवेश प्रक्रिया 1 ऑक्टोंबर, 2023 पासून … Continue reading जीसीसी, टीबीसी संगणकीय टायपिंग मॅन्युअल टायपिंग व लघुलेखन प्रवेश सुरु; अनधिकृत प्रवेश देणाऱ्या संस्थांवर गुन्हे दाखल करणार डॉ. नंदकुमार बेडसे

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

धुळे : दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गासाठी वैयक्तिक घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटूंबाचे राहणीमान … Continue reading यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

शहीद जवानाच्या कुटूंबियांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते धनादेश वितरीत

धुळे : दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); भारतीय सैन्यदलातील धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियातील अवलंबितांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील, जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटक हर्ष बहादुर्गे, लिपिक प्रशांत लिंगायत,श्रीमती रुपाली मनोज गायकवाड (वीरपत्नी ), श्रीमती रेखा लक्ष्मण गायकवाड … Continue reading शहीद जवानाच्या कुटूंबियांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते धनादेश वितरीत

जिल्ह्यात 12 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्धटन संपन्न

धुळे : दिनांक 19 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); कौशल्य विकास विभागाअंतर्गत आज जिल्ह्यात 12 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्धटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले. या कार्यक्रमास मालपूर, ता. शिंदखेडा येथे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार राजेंद्र पाटील, गट विकास अधिकारी प्रदीप पवार, कौशल्य विकास रोजगार … Continue reading जिल्ह्यात 12 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्धटन संपन्न

ग्रामीण भागात ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे’ गुरूवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्धटन

धुळे : दिनांक 17 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी 19 ऑक्टोबर 2023 रोजी धुळे जिल्ह्यातील 12 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्धटन व्हर्च्युअल ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यताचे सहायक आयुक्त रा. नि. … Continue reading ग्रामीण भागात ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे’ गुरूवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्धटन

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 नामनिर्देशनाच्या वेळेत वाढ

धुळे : दिनांक 17 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्त); राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर, 2023 रोजी राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दि. 16 ते 20 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार 16 ऑक्टोबर, 2023 पासून संगणकप्रणालीद्वारे … Continue reading ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 नामनिर्देशनाच्या वेळेत वाढ