राष्ट्रीय निवृत्ती योजनेबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

धुळे : दिनांक 30 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त);  जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने बाबत मुंबई येथील अधिकाऱ्यांमार्फत सोमवार, दि. 11 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्था,धुळे येथे सकाळी 11.15 वाजता एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी प्र.सि.पंडीत यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले … Continue reading राष्ट्रीय निवृत्ती योजनेबाबत एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

धुळ्यात 18 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 5 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

धुळे : दिनांक 30 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. त्यानुसार माहे डिसेंबर महिन्याचा महिला लोकशाही दिन 18 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता … Continue reading धुळ्यात 18 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 5 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी ‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरण; महिलांनी पर्यटन व्यवसायासाठी नोंदणी करावी उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड

धुळे, दिनांक 29, नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) : पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आई” महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहिर करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई - राठोड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या आई महिला केंद्रीत पर्यटन धोरणात महिला उद्योजकता … Continue reading पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी ‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरण; महिलांनी पर्यटन व्यवसायासाठी नोंदणी करावी उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल-खासदार डॉ. सुभाष भामरे धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्हावासियांनी यात्रेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आवाहन

धुळे, दिनांक 29 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास निश्चित मदत होणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात … Continue reading विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल-खासदार डॉ. सुभाष भामरे धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ जिल्हावासियांनी यात्रेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आवाहन

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभासाठी 30 नोव्हेंबर पासून विशेष मोहिमेचे आयोजन

धुळे, दिनांक 28 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्य व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केली आहे. या … Continue reading प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभासाठी 30 नोव्हेंबर पासून विशेष मोहिमेचे आयोजन

कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 30 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

धुळे, दिनांक 28 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे … Continue reading कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 30 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

विधानपरिषद शिक्षक मतदार संघ; प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध 9 डिसेंबर पर्यंत दावे , हरकती कळविण्याचे आवाहन

नाशिक, दि 24 नोव्हेंबर,2023, (विमाका वृत्तसेवा) :-महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग शिक्षक-संघाच्या 01 नोव्हेंबर, 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत नव्याने प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या आलेल्या आहेत. सदर मतदार याद्या 23 नोव्हेंबर,2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये व सर्व तहसिल कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. या सर्व … Continue reading विधानपरिषद शिक्षक मतदार संघ; प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध 9 डिसेंबर पर्यंत दावे , हरकती कळविण्याचे आवाहन

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी

धुळे, दिनांक 24 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); रब्बी हंगाम 2023 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे. सन 2023-2024 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शेतकरी हिस्साची विमा हप्ता रक्कम … Continue reading रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी

धुळे जिल्ह्यात कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण

धुळे, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); धुळे जिल्ह्यात संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण यांना शोधुन त्वरीत उपचार सुरु करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात सक्रिय कुष्ठरुग्ण व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ही शोध मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी अशा सूचना अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीची … Continue reading धुळे जिल्ह्यात कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण

जिल्हा वार्षिंक योजनेच्या कामांना त्वरीत मंजूरी घ्यावी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना

धुळे, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्त); जिल्हा वार्षिंक योजनेतून होणाऱ्या विविध विकास कामांना त्वरीत मंजूरी देवून सदर कामे गतीने पूर्ण होतील यासाठी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्यात. आज येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, … Continue reading जिल्हा वार्षिंक योजनेच्या कामांना त्वरीत मंजूरी घ्यावी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना